Lata Mangeshkar No More: लता मंगेशकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काही हृद्य आठवणींचे फोटोज (View Pics)

ठाकरे कुटुंबियांचे मंगेशकर कुटुंबांशी जिव्हाळ्याचे नाते आहे बाळासाहेबांच्या पश्चातही ते जपले आहे.

लताबाई आणि बाळासाहेब । PC: Twitter/Lata Mangeshkar

मंगेशकर आणि ठाकरे कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध होते. बहिण-भावाप्रमाणे असणार्‍या लता मंगेशकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध त्यांनी स्वतः जसे जपले तसेच बाळासाहेबांच्या पश्चात ठाकरे कुटुंबियांनीही जपले आहेत.काल राज ठाकरे देखील स्वतः जातीने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते त्यावेळी दीड तास त्यांनी हॉस्पिटलमध्ये राहून दीदींच्या प्रकृतीची चौकशी केली होती. आदित्य ठाकरे देखील सकाळपासून त्यांच्या अंत्यविधीच्या तयारीची जातीने पाहणी करताना दिसले आहेत.

लता मंगेशकर-बाळासाहेब ठाकरे यांचे खास फोटोज

लताबाई आणि बाळासाहेब । PC: Twitter/Lata Mangeshkar
लताबाई आणि बाळासाहेब । PC: Twitter/Lata Mangeshkar
लताबाई आणि बाळासाहेब । PC: Twitter/Lata Mangeshkar
लताबाई आणि बाळासाहेब । PC: Twitter/ Varun Sardesai

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now