Kick 2: किक 2' च्या सिक्वेलची अधिकृत घोषणा, फर्स्ट लूक केला शेअर
सलमान खान यांचा किक चित्रपटासाठी एक वेगळाच चाहता वर्ग आहे. या चित्रपटच्या यशानंतर किक २ सिक्वेलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नाडियादवाला ग्रॅंड सन यांनी इंन्स्टाग्रामवर सलमान खानचा एका फोटो शेअर केले आहे
Kick 2: सलमान खान (Salman Khan) यांचा किक चित्रपटासाठी एक वेगळाच चाहता वर्ग आहे. या चित्रपटच्या यशानंतर 'किक 2' सिक्वेलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नाडियादवाला ग्रॅंड सन यांनी इंन्स्टाग्रामवर सलमान खानचा एका फोटो शेअर केले आहे आणि किक २ चित्रपटाची घोषणा केली आहे. 'किक 2' ची घोषणा होताच चाहतेही या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक दाखवली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी किक २ साठी आनंद व्यक्त केला. (हेही वाचा- आलिया भट्ट सोबत झळकणार शर्वरी वाघ, 'अल्फा' चित्रपटाची तारीख झाली जाहिर)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement