Alpha Release Date Announced: आलिया भट्ट सोबत झळकणार शर्वरी वाघ, 'अल्फा' चित्रपटाची तारीख झाली जाहिर

बॉलिवूडची आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ ह्या दोघीही एकत्र आगामी अल्फा चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाबद्दल शर्वरी आणि आलियाच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अल्फाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. चित्रपटाची निर्मीती YRF spy Universe कडून होणार आहे.

Alpha Release Date Announced: आलिया भट्ट सोबत झळकणार शर्वरी वाघ, 'अल्फा' चित्रपटाची तारीख झाली जाहिर
आलिया भट्ट (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Alpha Release Date Announced: बॉलिवूडची आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ ह्या दोघीही एकत्र आगामी अल्फा चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाबद्दल शर्वरी आणि आलियाच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अल्फाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. चित्रपटाची निर्मीती YRF spy Universe कडून होणार आहे.  येत्या २५ डिसेंबर रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  यश राज फिल्मने इन्स्टाग्रामवर प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. (हेही वाचा-  गोविंदाला मुंबईच्या रुग्णालयातून डिस्चार्ज; चाहत्यांचे मानले आभार, पाहा व्हिडिओ)

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 04, 2024 02:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).