Kiara Advani ने Maldives Vacation दरम्यान काढलेला एक Hot व्हिडियो केला शेयर, पहा एक झलक

कियारा अडवाणी मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे.कियाराने तिचे काही जबरदस्त व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

कियारा अडवाणी (Photo Credits-Twitter)

कियारा अडवाणी मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे. कियाराने तिचे काही जबरदस्त व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. कियारा पांढऱ्या बिकिनीमध्ये तिचे कर्व्ह फ्लॉंट करताना दिसत आहे. कियाराने तिचे सुंदर स्लो-मो व्हिडिओ देखील पोस्ट केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement