निऑन बिकिनी घालून Kashmira Shah ने केला कहर, हॉट अदा पाहून व्हाल घायाळ, पाहा फोटो
अभिनेत्री आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी काश्मिरी शाह नुकतीच 50 वर्षांची झाली आहे. कश्मिरा निऑन बिकिनीमध्ये खूपच हॉट दिसत होती. दरम्यान, वाढदिवसाचे आणखी काही हॉट फोटो काश्मीराने पोस्ट केले आहेत, पाहा फोटो
Kashmira Shah Hot Look: अभिनेत्री आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी काश्मिरी शाह नुकतीच 50 वर्षांची झाली आहे. तिने तिचा वाढदिवस गर्लगँगसोबत थायलंडमध्ये साजरा केला आहे. यावेळी कश्मिरा निऑन बिकिनीमध्ये खूपच हॉट दिसत होती. दरम्यान, वाढदिवसाचे आणखी काही हॉट फोटो काश्मीराने पोस्ट केले आहेत.
पाहा, काश्मीराचे हॉट फोटो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)