Kartik Aaryan: कार्तिक आर्यनचा मुंबई मेट्रोतून प्रवास; चाहत्यांची सेल्फीसाठी गर्दी (Watch Video)
कार्तिक आर्यनने मुंबई मेट्रोमधून प्रवास करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्याच्यासोबत एका सेल्फीसाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
Kartik Aaryan: बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने नुकताच मुंबई मेट्रोमधून प्रवास केला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कार्तिकने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घातली आहे. विशेष म्हणजे कोणी ओळखू नये यासाठी त्याने तोंडावर मास्क घातला होता. मात्र, चाहत्यांनी त्याला पटकन ओळखले. त्यानंतर चाहत्यांनी कार्तिकसोबत सेल्फी काढले. (हेही वाचा:The Family Man Season 3: फॅमिली मॅन-3 बद्दल मोठी अपडेट; श्रीकांत तिवारी पुन्हा नव्या मिशनवर )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement