करीना कपूर खान पती सैफ अली खान आणि तैमूरसह सोहा अली खान-कुणाल खेमू यांच्या पुस्तक लाँच कार्यक्रमात सहभागी झाले होते. सोहा आणि कुणाल यांच्या पुस्तकाचे नाव Inni and Bobo असे आहे , जे त्यांनी एकत्र लिहिले आहे.

One With The Fam! ..

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)