Kannada Actress Leelavathi Dies: ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री लीलावती काळाच्या पडद्याआड; 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील अभिनेत्रीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Leelavati | Wikipedia

ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री लीलावती काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. आज (8 डिसेंबर) वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. बेंगलूरू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील अभिनेत्रीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. दरम्यान आज बॉलिवूड सिनेक्षेत्रातून ज्युनियर मेहमूद आणि मल्याळम सिनेक्षेत्रातून 24 वर्षीय अभिनेत्री लक्ष्मिकाच्या निधनाच्या वृत्ताने शोकात आहे.

पहा ट्वीट

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement