Jawan OTT Release: शाहरुख खानच्या वाढदिवसाला चाहत्यांना भेटणार स्पेशल गिफ्ट, या ओटीटी प्लॅटफॉमवर होणार रिलीज
'जवान' ओटीटीवर शाहरुख खानच्या वाढदिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज हा करण्यात येणार आहे.
शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि नयनतारा यांच्या 'जवान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात 1100 कोटी पेक्षा अधिकची कमाई ही केली आहे. आता प्रेक्षक 'जवान' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच 'जवान' तुम्ही ओटीटीवर पाहू शकता. 'जवान' ओटीटीवर शाहरुख खानच्या वाढदिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज हा करण्यात येणार आहे.
पाहा पोस्ट -
ALMOST CONFIRMED!#JAWAN Streaming on November 2nd as @iamsrk's BIRTHDAY Treat For FANS ❤️💥✨#ShahRukhKhan | #Nayanthara | #DeepikaPadukone | #VijaySethupathi | #Anirudh | #Atlee 😎✌️#JawanOnNetflix - With Deleted Scenes ⭐✅#JawanCreatesHistory#JawanBoxOffice pic.twitter.com/UDmKRZm2I0
— OTT STREAM UPDATES (@newottupdates) October 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2023 09:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

