Janhvi Kapoor चा हटके अंदाज पाहून चाहते घायाळ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या जबरदस्त लुक्ससाठी ओळखली जाते. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती देसी अवतारात दिसत आहे. जान्हवीने निळ्या रंगाची सुंदर साडी नेसली असून तिच्यासोबत तिने मॅचिंग ब्लाउज घातला आहे. हलकासा मेकअप, चांदीचे कानातले, झुमका, बांगड्या आणि कपाळावर बिंदी तिला आणखीनच सुंदर बनवत आहेत.

Janhvi Kapoor

Hot Pics and Video: बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या जबरदस्त लुक्ससाठी ओळखली जाते. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती देसी अवतारात दिसत आहे. जान्हवीने निळ्या रंगाची सुंदर साडी नेसली असून तिच्यासोबत तिने मॅचिंग ब्लाउज घातला आहे. हलकासा मेकअप, चांदीचे कानातले, झुमका, बांगड्या आणि कपाळावर बिंदी तिला आणखीनच सुंदर बनवत आहेत. हे फोटो शेअर करताना जान्हवीने तिच्या आगामी 'देवरा' चित्रपटाच्या टीमचे आभार मानले आहेत. या चित्रपटात जान्हवी ज्युनियर एनटीआरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 27 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. जान्हवीचा हा देसी अवतार तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहते तिच्या लूकचे खूप कौतुक करत आहेत. जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. हे देखील वाचा: Miss Universe India 2024चा ताज जिंकला रिया सिंघाने, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व (Watch Video)

येथे पाहा, जान्हावीचे सुंदर फोटो

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now