अभिनेता आमिर खानची मुलगी Ira Khan ने पूलमध्ये केला बॉयफ्रेंडसोबत रोमान्स, फोटो व्हायरल
आमिर खानची मुलगी इरा खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इरा खान तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी इराने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती त्याच्यासोबत रोमान्स करतांना दिसत आहे.
Ira Khan Hot Photos: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटला जाणारा आमिर खान सोशल मीडियापासून दूर राहतो. परंतु आमिर खानची मुलगी इरा खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इरा खान तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी इराने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती त्याच्यासोबत रोमान्स करतांना दिसत आहे. इराचे हे फोटो खूपच रोमँटिक आहे. हे फोटो सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल होत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Happy Mother's Day 2025 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा!
X Accounts Blocked in India: तब्बल 8,000 एक्स खाती भारतात ब्लॉक; सोशल मीडिया मंचावरील प्रोफाइल प्रतिबंधित करण्याचे आदेश
Advertisement
Advertisement
Advertisement