Aamir Khan ची लेक Ira Khan ने हॉट अंदाजात केले Laal Singh Chaddha चे प्रमोशन, फोटो व्हायरल
इरा खानने प्रियकर नुपूर शिखरेसोबतचा एक फोटो नुकताच इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करून इराने हॉट लूकमध्ये वडील आमिर खानच्या नवीन चित्रपटाचे प्रमोशन केले.
Ira Khan with Nupur Shikhare: इरा खानने प्रियकर नुपूर शिखरेसोबतचा एक फोटो नुकताच इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करून इराने वडील आमिर खानच्या नवीन चित्रपटाचे प्रमोशन केले. तिने कॅप्शनमध्ये लाल सिंह चड्ढाचा हॅशटॅग वापरला आहे. नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोमध्ये इरा खूपच हॉट दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
Advertisement
Advertisement
Advertisement