Ketaki Chitale विरोधात केलेल्या 21 प्रलंबित FIR मध्ये अंतरिम दिलासा, तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करू नये, उच्च न्यायालयाचे निर्देश
तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले.
शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी ठाणे कोर्टात सुनावणी पार पडली आणि अखेर मराठी अभिनेत्री केतकी चितळेला या प्रकरणात ठाणे कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. तसेच केतकी विरोधात केलेल्या 21 प्रलंबित एफआयआरमध्ये अंतरिम दिलासा मिळाला आहे. तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)