Mayra's New Car: मायराच्या घरी नव्या कोऱ्या गाडीचे आगमन, सोशल मीडियावर पोस्ट टाकत दिली माहिती

Mayra Car

माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मलिकेत परीचे पात्र साकारण्याऱ्या सर्वांच्या लाडक्या मायराच्या घरी नव्या कोऱ्या गाडीचे आगमन झाले आहे. मायराची आई श्वेता वैकुळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत याची माहिती दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta G Vaikul (@shwetavaikul)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement