Hrithik Roshan ने त्याच्या 68 वर्षांच्या आईचे वर्कआउट करतांनाचे व्हिडिओ केले शेअर, तरुणही करणार नाही असे केले Workout

अभिनेता हृतिक रोशन हा फिटनेस फ्रीक म्हणून ओळखला जातो आणि त्याची आई पिंकी रोशन ही त्याची सर्वात मोठी प्रेरणा आहे.

Hrithik Roshan ने त्याच्या 68 वर्षांच्या आईचे वर्कआउट करतांनाचे व्हिडिओ केले शेअर, तरुणही करणार नाही असे केले Workout
Hrithik Roshan | (Picture Credit: Instagram)

अभिनेता हृतिक रोशन हा फिटनेस फ्रीक म्हणून ओळखला जातो आणि त्याची आई पिंकी रोशन ही त्याची सर्वात मोठी प्रेरणा आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.पोस्ट केलेल्या व्हिडियोमध्ये हृतिकची 68 वर्षीय आई वर्कआउट करताना दिसत आहे

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 20, 2022 10:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).