Hrithik Roshan ने गर्लफ्रेंड Saba Azad ला एअरपोर्टवर जाताना केले किस, पाहा व्हिडीओ

हृतिक रोशन आणि सबा आझादचा विमानतळावरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. कारमधून खाली उतरण्यापूर्वी अभिनेत्याने सबाला किस केले, पाहा व्हिडीओ

Hrithik Roshan Kisses Girlfriend Saba Azad

Hrithik Roshan Kisses Girlfriend Saba Azad: हृतिक रोशन आणि सबा आझादचा विमानतळावरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. कारमधून खाली उतरण्यापूर्वी अभिनेत्याने सबाला किस केले.  त्याचाच व्हिडिओ सध्या ऑनलाइन व्हायरल होत आहे. सबा हृतिकला विमानतळावर सोडण्यासाठी आली होती.

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement