Honey Trapping: अभिनेत्री Nithya Sasi आणि मित्र बिनू यांनी हनी ट्रॅपिंग करून वृद्ध व्यक्तीकडून उकळले 11 लाख रुपये; पोलिसांकडून अटक

टेलिव्हिजन अभिनेत्री नित्या ससी आणि तिचा मित्र बीनू यांना परावूर पोलिसांनी एका वृद्ध व्यक्तीला हनी ट्रॅप करून 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे.

नित्या ससी आणि तिचा मित्र बीनू

टेलिव्हिजन अभिनेत्री नित्या ससी आणि तिचा मित्र बीनू यांना परावूर पोलिसांनी एका वृद्ध व्यक्तीला हनी ट्रॅप करून 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. वृत्तानुसार, भाड्याने घर शोधत असताना नित्या या 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीला भेटली. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. एके दिवशी तिने या व्यक्तीला घरी बोलावले. पोलिसांनी आरोप केला आहे की, नंतर नित्या ससी आणि बीनू यांनी जबरदस्तीने त्या व्यक्तीचे कपडे उतरवले आणि त्याचे फोटो काढले. त्यानंतर त्या व्यक्तीने 25 लाख रुपये न दिल्यास फोटो प्रसिद्ध करण्याची धमकी दिली. त्या व्यक्तीने दोघांना 11 लाख रुपये दिले. अभिनेत्री असण्यासोबतच नित्या एक वकील देखील आहे. (हेही वाचा: Bheek Maango Andolan: नाशिकमध्ये Ajay Devgn विरोधात 'भीख मांगों आंदोलन'; पैसे गोळा करून अभिनेत्याला पाठवण्याचा चाहत्याचा विचार, जाणून घ्या कारण)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif