Tony Ganios Death:'पोर्की' या कॉमेडी चित्रपटातील मीटच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या Tony Ganios चे निधन

'पोर्की' या कॉमेडी चित्रपटातील मीटच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला अमेरिकन अभिनेता टोनी गॅनिअस यांचे रविवारी सकाळी वयाच्या ६४ व्या वर्षी न्यूयॉर्कच्या रुग्णालयात निधन झाले. त्याच्या मृत्यूची बातमी त्याची partner अमांडा सेरानो-गॅनियसने सोशल मीडियावर दिली.

Tony Ganios Death

Tony Ganios Death: 'पोर्की' या कॉमेडी चित्रपटातील मीटच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला अमेरिकन अभिनेता टोनी गॅनिअस यांचे रविवारी सकाळी वयाच्या ६४ व्या वर्षी न्यूयॉर्कच्या रुग्णालयात निधन झाले. त्याच्या मृत्यूची बातमी त्याची partner अमांडा सेरानो-गॅनियसने सोशल मीडियावर दिली. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पोर्की' या चित्रपटात हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या एका गटाची कथा आहे जी फ्लोरिडा मोटेलमध्ये ड्रिंक पार्टी करण्याचा प्रयत्न करतात. गॅनिअसने या चित्रपटात विनोदी आणि मूर्ख किशोर मीटची भूमिका साकारली, ज्यामुळे त्याला खूप ओळख मिळाली होती.

पाहा पोस्ट: 

 

View this post on Instagram

 

A post shared by TMZ (@tmz_tv)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement