Lollapalooza 2024: गायक Nick Jonas भाऊ Kevin आणि Joe सह मुंबई मध्ये म्युझिकल फेस्टिवल मध्ये सहभागी होण्यासाठी दाखल (Watch Video)
Lollapalooza 2024 मध्ये जोनास ब्रदर्स आपलं सादरीकरण करणार आहेत.
मुंबई मध्ये 27,28 जानेवारी दरम्यान होणार्या Lollapalooza 2024 या सोहळ्यात गायक Nick Jonas आपला परफॉर्मन्स देणार आहे. त्यासाठी सध्या तो आपले दोन्ही भाऊ Kevin आणि Joe सह मुंबई मध्ये दाखल झाला आहे. विमानतळावर त्याला स्पॉट करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी पुन्हा त्याला 'जिजू' म्हणून हाक मारली. दरम्यान यावेळी अभिनेत्री प्रियंका चोप्रा त्यांच्यासोबत आलेली नाही.
पहा जोनस ब्रदर्स ची मुंबई मधील एंट्री
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement