Golden Globe Award पुरस्कारासाठी मतदार म्हणून Narendra Bandabe यांची निवड!

नरेंद्र बंडबे यांनी केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातदेखील फिप्रेक्सी ज्यूरी म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे.

नरेंद्र बंडबे | Twitter

Golden Globe Award या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाच्या पुरस्कारासाठी मतदार होण्याचा मान मराठमोळ्या  नरेंद्र बंडबे यांना मिळाला आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्याचं 81 वं वर्ष आहे. जागतिक स्तरावरील सिनेमांवर मराठीतून लिहिणारे आणि गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी मतदान करणारे ते एकमेव मतदार आहेत.

पहा ट्वीट

सुप्रिया सुळेंकडून कौतुक

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement