Money Heist Season 5 Volume 2: मनी हाईस्ट सिझन-5 चा भाग-2 आज प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांनो जाणून घ्या वेळ

व्हॉल्यूम 2 मध्ये एकूण 5 एपिसोड असणार आहेत. व्हॉल्यूम 1 सप्टेंबर महिन्यामध्ये प्रदर्शित झाला होता.

Money Heist 5 (Photo Credit - Instagram)

मनी हाईस्ट वेब सीरिजच्या सिझन-5 चा व्हॉल्यूम 2 (Money Heist Season 5 Volume 2)  हा पार्ट आज दुपारी  1.30 वाजता नेटफ्लिक्स अॅपवर प्रदर्शित होणार आहे. व्हॉल्यूम 2 मध्ये एकूण 5 एपिसोड असणार आहेत.  व्हॉल्यूम 1  सप्टेंबर महिन्यामध्ये प्रदर्शित झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by La Casa de Papel (@lacasadepapel)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement