Jacqueline Fernandez Hollywood Debut: हॉलिवूडमध्ये चमकणार जॅकलिन फर्नांडिसचे नशीब! डेब्यू चित्रपटाचे शेअर केले पोस्टर
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हॉलिवूडचा मार्ग स्वीकारला आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही (Jacqueline Fernandez) या मार्गावर निघाली आहे. जॅकलिनने अलीकडेच तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे पोस्टर शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हॉलिवूडचा मार्ग स्वीकारला आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही (Jacqueline Fernandez) या मार्गावर निघाली आहे. जॅकलिनने अलीकडेच तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे पोस्टर शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे नाव आहे 'टेल इट लाइक अ वुमन' (Tell it like a Woman). जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावरही तिची फॅन फॉलोइंग चांगली आहे. त्यामुळेच तिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. 'टेल इट लाईक अ वुमन' या चित्रपटाचे दिग्दर्शन एक नव्हे तर आठ महिला चित्रपट निर्मात्यांनी केले आहे. पोस्टर शेअर करताना जॅकलीनने लिहिले की, या प्रोजेक्टचा भाग असल्याचा तिला अभिमान आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement