James Darren Dies: हॉलिवूडचा अभिनेता जेम्स डॅरेन यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन
वयाच्या ८८ व्या वर्षी सेडर्स-सिनाई मेडिकल सेंटरमध्ये जेम्स डॅरेन यांनी शेवटचा श्वास घेतला. अभिनेत्याने टीजे हूकर , स्टार ट्रेक: डीप स्पेस नाईन, सेच गिजेट , द गन्स ऑफ नॅवरोन आणि डायमंड हेड यासारंख्या चित्रपटात काम केले.
James Darren Dies: हॉलिवूडचा अभिनेता जेम्स डॅरेन यांचे 2 सप्टेंबर रोजी निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी सेडर्स-सिनाई मेडिकल सेंटरमध्ये जेम्स डॅरेन यांनी शेवटचा श्वास घेतला. अभिनेत्याने टीजे हूकर , स्टार ट्रेक: डीप स्पेस नाईन, सेच गिजेट , द गन्स ऑफ नॅवरोन आणि डायमंड हेड यासारंख्या चित्रपटात काम केले. अभिनया व्यतिरिक्त त्यांनी गायन आणि दिग्दर्शक म्हणून देखील हॉलिवूडमध्ये काम केले. यांच्या निधनाची माहिती मिळताच, हॉलिवूड क्षेत्रात शोक पसरला आहे. (हेही वाचा- अमेरिकन अभिनेता कार्ल वेदर्स यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन; 'रॉकी'मध्ये अपोलो क्रीडच्या भूमिकेमुळे जगभर चर्चेत)
जेम्स डॅरेन यांचे निधन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)