Joe Flaherty Passed Away: कॉमेडियन जो फ्लाहर्टी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

फ्लेहर्टी यांच्या निधनानंतर त्यांच्यासोबत 'हॅपी गिलमोर' चित्रपटात काम करणारा अभिनेता ॲडम सँडलरने इन्स्टाग्रामवर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Joe Flaherty Passed Away: कॉमेडियन जो फ्लाहर्टी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

प्रसिद्ध अमेरिकन कॉमेडियन जो फ्लेहर्टी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांना गंभीर आजाराने ग्रासले होते आणि त्यांनी 2 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. या दु:खद बातमीला त्यांची मुलगी गुद्रान हिने दुजोरा दिला आहे. फ्लेहर्टी यांच्या निधनानंतर त्यांच्यासोबत 'हॅपी गिलमोर' चित्रपटात काम करणारा अभिनेता ॲडम सँडलरने इन्स्टाग्रामवर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. आपला फोटो शेअर करताना सँडलरने फ्लेहर्टीचे कौतुक केले.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Adam Sandler (@adamsandler)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2024 09:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).