Chance Perdomo Death: हॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता चांस पेरडोमा यांचा अपघाती मृत्यू, चित्रपटसृष्टीत शोककळा
हॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता चांस पेरडोमा यांचं अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Chance Perdomo Death: हॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता चांस पेरडोमा यांचं अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता चांसच्या मृत्यूमुळे चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. वयाच्या २७व्या वर्षा चांस पेरडोमाचा निधन झाले आहे. त्याच्या निधनानंतर हॉलिवूड क्षेत्रात दुखाचा डोंगर कोसळला आहे. चांस हा हॉलिवूडमधील लाडका अभिनेता होता. अनेकांनी त्याला श्रध्दांजली वाहली आहे. हेही वाचा- दाक्षिणात्य अभिनेते डॅनियल बालाजीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Advertisement
संबंधित बातम्या
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Subbanna Ayyappan Death: पद्मश्री विजेते, माजी आयसीएआर महासंचालक सुब्बान्ना अय्यप्पन यांचा मृत्यू; कावेरी नदीत आढळला मृतदेह
Advertisement
Advertisement
Advertisement