The Legend of Maula Jatt चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यावर Hindustani Bhau कडून संताप, रिलीजकर्त्यांना दिला इशारा

पाकिस्तानी चित्रपट द लिजेंड ऑफ मौला जट 13 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झाला आणि तो ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात फवाद खान आणि माहिरा खान मुख्य भूमिकेत आहेत. आता 23 डिसेंबरला हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. हे ऐकून युट्युब इन्फ्लुएंसर हिंदुस्थानी भाऊ संतापले आहे, पाहा

Hindustani Bhau

Hindustani Bhau furious over the Indian release of Pak film The Legend of Maula Jatt:  पाकिस्तानी चित्रपट द लिजेंड ऑफ मौला जट 13 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झाला आणि तो ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात फवाद खान आणि माहिरा खान मुख्य भूमिकेत आहेत. आता 23 डिसेंबरला हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. हे ऐकून युट्युब इन्फ्लुएंसर हिंदुस्थानी भाऊ संतापले आणि त्यांनी इशारा दिला की, ज्या चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होईल त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर करा, तुम्हाला वाट्टेल ते करा, हा नवा हिंदुस्थान आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

पाहा काय म्हणाले, हिंदुस्तानी भाऊ 

 

View this post on Instagram

 

A post shared by Abdul Kadir (@abdulkadir_shaikh)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now