The Legend of Maula Jatt चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यावर Hindustani Bhau कडून संताप, रिलीजकर्त्यांना दिला इशारा
पाकिस्तानी चित्रपट द लिजेंड ऑफ मौला जट 13 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झाला आणि तो ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात फवाद खान आणि माहिरा खान मुख्य भूमिकेत आहेत. आता 23 डिसेंबरला हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. हे ऐकून युट्युब इन्फ्लुएंसर हिंदुस्थानी भाऊ संतापले आहे, पाहा
Hindustani Bhau furious over the Indian release of Pak film The Legend of Maula Jatt: पाकिस्तानी चित्रपट द लिजेंड ऑफ मौला जट 13 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झाला आणि तो ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात फवाद खान आणि माहिरा खान मुख्य भूमिकेत आहेत. आता 23 डिसेंबरला हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. हे ऐकून युट्युब इन्फ्लुएंसर हिंदुस्थानी भाऊ संतापले आणि त्यांनी इशारा दिला की, ज्या चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होईल त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर करा, तुम्हाला वाट्टेल ते करा, हा नवा हिंदुस्थान आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पाहा काय म्हणाले, हिंदुस्तानी भाऊ
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 13, 2022 11:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

