दिवाळीच्या दिवशी संपूर्ण 'बच्चन' कुटुंब एकत्र, 'बिग बींनी' फॅमिली फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून संपूर्ण कुटुंबाचे फोटो शेअर करून सर्वांना खास शैलीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

Amitabh Bachchan Family Photo (Photo Credit - Instagram)

दिवाळीच्या दिवशी बॉलिवूडमध्ये (Bollywood) उत्सवाचे वातावरण पाहायला मिळते. सर्व सेलिब्रिटींचे फोटो आणि बातम्या मीडिया किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून येत होत्या पण बॉलीवूडचे बादशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करून आपल्या शैलीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांनी त्यांच्यां संपूर्ण कुटुंबाचे फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)