पावसात Giorgia Andriani ने दाखवला Sexy अवतार, अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून युजर्स घायाळ (पाहा व्हिडिओ)
अरजाब खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. दररोज ती तिच्या ग्लॅमरस अवताराने सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक हॉट व्हिडिओ शेअर केला आहे, पाहा व्हिडिओ
Giorgia Andriani Hot Photos: अरजाब खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. दररोज ती तिच्या ग्लॅमरस अवताराने सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक हॉट व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा हॉट अवतार दिसत आहे. जॉर्जियाने सेक्सी व्हाइट आउटफिट घातला आहे आणि पावसात सेक्सी पोज देताना दिसत आहे. अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून युजर्स घायाळ झाले आहेत आणि कॉमेंट बॉक्समध्ये फायर इमोजी आणि रेड हार्ट्सचा वर्षाव करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 07, 2022 05:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

