Gautami Patil New Video: नऊवारी नेसून धमाकेदार लावणीने घायाळ करणाऱ्या गौतमी पाटीलचा नवीन लूक आला समोर, पाहा व्हिडीओ
गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ मध्ये गौतमी साडीमध्ये दिसत आहे, पाहा व्हिडीओ
Gautami Patil New Video: गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ मध्ये गौतमी साडीमध्ये दिसत आहे. गौतमी नेहमी नऊवारी नेसून नृत्य सादर करते परंतु व्हायरल व्हिडीओमध्ये गौतमीचा बदललेला अंदाज पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहे.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Dog Attack In Ahmedabad: रॉटविलर कुत्र्याचा 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला; चिमुरडीचा मृत्यू, पहा व्हिडिओ
Car Plunges Into Chaliyar River: चालकाने रिव्हर्स गियर टाकला अन्...कार फेरीत चढण्याऐवजी थेट नदीत कोसळली; पहा व्हिडिओ
IPL 2025 च्या वेळापत्रकाबाबत राजीव शुक्ला यांनी दिले नवीन अपडेट, जाणून घ्या काय म्हणाले ते
Advertisement
Advertisement
Advertisement