Ganeshotsav 2021: Subodh Bhave च्या घरी बाप्पाची आरास Tokyo Olympics 2021 पदक विजेत्यांची; पहा त्याचा फोटो
नीरज चोप्रा ते पी व्ही सिंधू यांचे कटआऊट्स बाप्पासमोर ठेवण्यात आले आहेत. भारता साठी पदक मिळवलेल्या सर्व खेळाडूंचा सन्मान आणि त्यांचं खूप कौतुक म्हणून ही आरास करण्यात आल्याचं त्याने म्हटलं आहे.
अभिनेता Subodh Bhave च्या घरी बाप्पाची आरास यंदा Tokyo Olympics 2021 पदक विजेत्यांच्या थीम वर आधारित आहे. यामध्ये नीरज चोप्रा ते पीव्ही सिंधूचे कट आऊट्स ठेवण्यात आले आहेत. सुबोध भावेने हा फोटो सोशल मीडीयामध्ये शेअर केला आहे.
सुबोध भावेच्या घरची गणपती आरास
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
2020 टोकियो ऑलिंपिक
Ganapati Decoration
Ganapati Decoration Ideas
Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi 2021
Ganeshotsav 2021
Ganeshotsav 2021 Celebration
Subodh Bhave
Subodh Bhave Ganapati
Subodh Bhave Ganpati Decoration
गणेश चतुर्थी
गणेश चतुर्थी 2021
सुबोध भावे
सुबोध भावे गणपती
सुबोध भावे गणपती डेकोरेशन
Advertisement
संबंधित बातम्या
APAAR ID: भारताचा ‘एक राष्ट्र, एक विद्यार्थी आयडी’ उपक्रम; गोपनीयता आणि सुरक्षिततेबात घ्या जाणून
SCERT Extends Deadline: SQAAF चौकटीत शाळांतर्ग स्व-मूल्यांकनास मुदतवाढ
World Water Day 2025 Quotes: जागतिक जल दिन निमित्त WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत साजरा करा खास दिवस
Mumbai-Goa Ro-Ro Boat Services: रो रो बोट सर्व्हिसने 4 तासात यंदा गणपतीला कोकणवासीय गावी पोहचणार? पहा काय म्हणाले मंत्री नितेश राणे
Advertisement
Advertisement
Advertisement