अभिनेता Subodh Bhave च्या घरी बाप्पाची आरास यंदा Tokyo Olympics 2021 पदक विजेत्यांच्या थीम वर आधारित आहे. यामध्ये नीरज चोप्रा ते पीव्ही सिंधूचे कट आऊट्स ठेवण्यात आले आहेत. सुबोध भावेने हा फोटो सोशल मीडीयामध्ये शेअर केला आहे.

सुबोध भावेच्या घरची गणपती आरास  

 

View this post on Instagram

 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)