Happy Birthday Asha Bhosle: सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा आज 90 वा वाढदिवस, सचिन तेंडुलकरने ट्वीट करत दिल्या अनोख्या शुभेच्छा
दरम्यान क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांनी आपल्या स्टाईलने आशा ताईना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा आज 90 वा वाढदिवस आहे. 20 भाषांमध्ये 11 हजारांहून अधिक गाणी गायलेल्या आशाजी वयाच्या या टप्प्यावरही तितक्याच सक्रिय आहेत. त्याच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त त्या दुबईमध्ये एक शो करत आहे. आज त्यांचा वाढदिवस असल्याने संपुर्ण क्षेत्रातुन त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. दरम्यान क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांनी आपल्या स्टाईलने आशा ताईना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)