F1 च्या मार्टिन ब्रंडलने Ranveer Singh ला विचारले 'तू कोण आहेस?' अभिनेत्याने दिलेले उत्तर ऐकून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ
णवीर सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर अबुधाबीमध्ये झालेल्या एफ1 रेसच्या मैदानात दिसत आहे. व्हिडिओमध्ये होस्ट मार्टिन ब्रंडल आणि रणवीर बोलत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ब्रंडलला रणवीर कोण आहे हे माहित नव्हते. त्याने रणवीरला 'तू कोण आहेस' असे विचारले. पुढे काय झाले पाहा
Ranveer Singh: रणवीर सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रणवीर अबुधाबीमध्ये झालेल्या एफ1 रेसच्या मैदानात दिसत आहे. व्हिडिओमध्ये होस्ट मार्टिन ब्रंडल आणि रणवीरला बोलत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ब्रंडलला रणवीर कोण आहे हे माहित नव्हते. त्याने रणवीरला 'तू कोण आहेस' असे विचारले आणि त्याला स्वतःबद्दल सांगण्यास सांगितले. रणवीरने नम्रपणे उत्तर दिले, “सर, मी एक बॉलिवूड अभिनेता आहे. मी मूळचा मुंबई, भारताचा आहे. रणवीर सिंगने शनिवारी दुबईत एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यानंतर, तो रविवारी अबू धाबी ग्रँड प्रिक्स 2022 मध्ये प्रेक्षक म्हणून सामील झाला.
पाहा व्हिडीओ :
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)