Elvish Yadav विरूद्ध गुन्हा दाखल; रेव्ह पार्टीच्या आयोजनासोबत विषारी सापांच्या तस्करींचे आरोप

पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या एल्विशला ताब्यात घेतलं आहे.

Arrest (PC -Pixabay)

Elvish Yadav विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेव्ह पार्टीच्या आयोजनासोबत विषारी सापांच्या तस्करींचे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. एल्विश हा युट्युबर आणि बिग बॉस विजेता आहे. नोएडा मध्ये एल्विशसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या एल्विशला ताब्यात घेतलं आहे. CM Eknath Shinde's Ganpati Celebrations: 'पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान'; Elvish Yadav ला गणेशोत्सवासाठी आमंत्रित केल्याबद्दल Jitendra Awhad यांची मुख्यमंत्र्यांवर टीका .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now