Elle Beauty Awards 2022: ELLE ब्युटी अवॉर्ड्स 2022 मध्ये बॉलीवूडमधील प्रमुख कलाकारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. कार्यक्रमात हजेरी लावलेली एली अवराम हटके अवतारात दिसून आली, विरल भयानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर अभिनेत्रीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)