Love Sex Aur Dhoka 2 Teaser: एकता कपूरचा आगामी बोल्ड चित्रपट 'लव्ह सेक्स और धोका 2' चा टीझर रिलीज (Watch Video)
एकता कपूरचा आगामी बोल्ड चित्रपट 'लव्ह सेक्स और धोका 2' चा टीझर रिलीज झाला आहे. नुकताच तिचा क्रू चित्रपट रिलीज झाला होता. त्याला प्रेभकांची चांगील पसंती मिळाली. त्यानंतर आता या चित्रपटाला किती पसंती मिळते हे पाहण महत्त्वांच ठरणार आहे.
Love Sex Aur Dhoka 2 Teaser: एकता कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने तिच्या आगामी 'लव्ह सेक्स और धोका 2' या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. हा टीझरमधले अनेक सीन्स बोल्ड आहेत. 'लव्ह सेक्स और धोखा 2' च्या टीझरमध्ये मौनी रॉय, स्वातीका मुखर्जी, तुषार कपूर, अन्नू मलिक आणि उर्फी जावेद कलाकार दिसत आहेत. एकता कपूर निर्मित आणि दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित हा चित्रपट 19 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (हेही वाचा : Kriti Sanon Surprise Visit to Crew Show : 'तुम्हाला मी पायलट बनलेली हवी आहे का?'...क्रू शो ला सरप्राईज भेट देताच फॅन्सच्या रिस्पोंन्सवर क्रिती सॅननची प्रतिक्रीया)
Tags
Balaji Motion Pictures
Bollywood
Bonita Rajpurohit
Dibakar Banerjee
Ekta Kapoor
Hindi cinema
Love Sex Aur Dhoka 2
Love Sex Aur Dhoka 2 Teaser
Love Sex Aur Dhokha 2 Cast
Love Sex Aur Dhokha 2 Release Date
Uorfi Javed
Urfi Javed
एकता कपूर
दिबाकर बॅनर्जी
बालाजी मोशन पिक्चर्स
बॉलीवूड
बोनिता राजपुरोहित
लव्ह सेक्स और धोका 2
लव्ह सेक्स और धोका 2 टीझर
लव्ह सेक्स और धोखा 2 कास्ट
लव्ह सेक्स और धोखा 2 जावेद
हिंदी सिनेमा
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement