Ajji Baai Jorat: आज्जीबाई जोरात! नाटकामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लेक Abhinay Berde करणार मराठी रंगभूमीवर पदार्पण!
आज्जीबाई जोरात! या व्यावसायिक नाटकामधून अभिनय बेर्डे पहिल्यांदा रसिकांसमोर येणार आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लेक अभिनय बेर्डे मराठी सिनेमा नंतर आता मराठी रंगभूमीवर येणार आहे. आज्जीबाई जोरात! या व्यावसायिक नाटकामधून तो रसिकांसमोर येणार आहे. अभिनयने सोशल मीडीयात पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. क्षितिज पटवर्धन लिखित हे नाटक आहे. नाटकाच्या पोस्टर वर पहिलं AI महाबालनाट्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ती सध्या काय करते सिनेमामधून अभिनय मराठी सिनेक्षेत्रात आला.
पहा पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)