Dolly Parton’s Husband Carl Dean Passes Away: गायिका डॉली पार्टन यांचे पती कार्ल डीन यांचे 82 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध गायिका डॉली पार्टनच्या पतीचे निधन झाले आहे. पती कार्ल डीन यांचे वयाच्या 82 व्या वर्षी 3 मार्च रोजी नॅशव्हिल येथे निधन झाले. सहा दशकांहून अधिक काळ सहवास असलेल्या या जोडप्याने त्यांचे नाते मोठ्या प्रमाणात खाजगी ठेवले होते. "कार्ल आणि मी अनेक वर्षे एकत्र घालवली. 60 वर्षांहून अधिक काळ लोटला. तुमच्या प्रार्थना आणि सहानुभूतीबद्दल धन्यवाद."
Dolly Parton’s Husband Carl Dean Passes Away: प्रसिद्ध गायिका डॉली पार्टनच्या पतीचे निधन झाले आहे. पती कार्ल डीन यांचे वयाच्या 82 व्या वर्षी 3 मार्च रोजी नॅशव्हिल येथे निधन झाले. 60 वर्षांहून अधिक काळ लोटला. तुमच्या प्रार्थना आणि सहानुभूतीबद्दल धन्यवाद." कार्ल डीन यांना जवळच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत एका खाजगी समारंभात अंत्यसंस्कार केले. सहा दशकांहून अधिक काळ सहवास असलेल्या या जोडप्याने त्यांचे नाते मोठ्या प्रमाणात खाजगी ठेवले होते. "कार्ल आणि मी अनेक वर्षे एकत्र घालवली. त्यांच्या पश्चात त्यांचे भावंडे, सँड्रा आणि डोनी आहेत. दरम्यान, अनेकांनी कार्ल डीन यांचे निधनाने सोशल मीडियावर शोक व्यक्त केले.
येथे पाहा, पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)