Kriti Sanon Surprise Visit to Crew Show : 'तुम्हाला मी पायलट बनलेली हवी आहे का?'...क्रू शो ला सरप्राईज भेट देताच फॅन्सच्या रिस्पोंन्सवर क्रिती सॅननची प्रतिक्रीया

सिनेमागृहात चित्रपटाला चांगली पसंती मिळत आहे. क्रिती सॅननने चित्रपटगृहात सरप्राईज भेट दिली आणि प्रेक्षकांशी संवाद साधला. प्रेक्षकांच्या भेटीचा एक छोटा व्हिडिओ क्रितीने सोशन मिडीयावर शेअर केला आहे.

Photo Credit - Instagram

Kriti Sanon Surprise Visit to Crew Show : क्रिती सॅनन(Kriti Sanon)ने मुंबईतील क्रू चित्रपटाच्या शोला सरप्राईज भेट दिली आणि प्रेक्षकांशी संवाद साधला. प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलेल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली. तिने इंस्टाग्रामवर तिच्या थिएटर भेटीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या दृश्याबद्दल विचारताना दिसत आहे. (हेही वाचा :Crew Box Office Collection Day 2: करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सॅनन स्टारर 'क्रू' ची दुसऱ्या दिवशी चांगली कमाई; कमावले 41.13 कोटी )

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)