मल्याळम अभिनेत्री Divya Prabha सोबत Air India Flight मध्ये मद्यप्राशन केलेल्या सहप्रवाशाकडून गैर वर्तन ; पोलिस तक्रार दाखल

9 ऑक्टोबर दिवशी मुंबई ते कोची प्रवासादरम्यान अभिनेत्री Divya Prabha सोबत हा प्रकार घडला आहे.

Air India (PC - Twitter)

मल्याळम अभिनेत्री Divya Prabha सोबत Air India Flight मध्ये मद्यप्राशन केलेल्या सहप्रवाशाकडून गैर वर्तन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 9 ऑक्टोबर दिवशी मुंबई ते कोची प्रवासादरम्यान हा प्रकार घडला आहे. एअर हॉस्टेस कडे याबाबत सांगितल्यानंतर  त्यांनी केवळ सीट बदलून दिल्याचं तिने इंसटावर सांगितले आहे. तिला या प्रकरणी आरोपीला समज देण्याची अपेक्षा होती. फ्लाईट मधील प्रवाशांची सुरक्षा पाहणं देखील त्यांची जबाबदारी असल्याच्या भावना तिने पोस्ट मध्ये लिहल्या आहेत.

पहा ट्वीट

 

View this post on Instagram

 

A post shared by Divyaprabha (@divya_prabha__)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement