दिशा पाटणीने इंस्टाग्रामवर मिनी ड्रेसमधले काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये ती एकदम जबरदस्त दिसत आहे. दिशाने कॅप्शनमध्ये देखील खुलासा केला आहे की तिने स्वतःचा मेकअप स्वतः केला आहे. दिशाने कमीत कमी मेकअप करून अगदी सिंपल लूक ठेवला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)