Disha Patani ने जे केले ते पाहून वाटेल अभिमान, प्रत्येक मुलीने प्रेरणा घ्यावी असे केले कार्य

दिशा पाटणीने जे केले ते पाहून वाटेल अभिमान, नुकताच दिशाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दिशाने पोस्ट केलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पाहा व्हिडीओ

Disha Patani Viral Video : अभिनेत्री दिशा पाटणी बॉलीवूडमधली सर्वात फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. फिट असल्यामुळे दिशाचे अनेक चाहते आहेत. नुकताच दिशाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये दिशा किकचा सराव करतांना दिसून आली. दिशाचा हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement