Disha Patani ने पोस्ट केला Hot फोटो, क्रीम कलरच्या Bikini मध्ये दिसून आली

दिशा पाटणी ने इंस्टाग्रामवर एक हॉट फोटो शेअर केला आहे. दिशाने बिकनी मधला बोल्ड फोटो शेअर केला आहे. दिशा क्रीम रंगाच्या बिकनीमध्ये दिसून आली आहे.

दिशा पटानी (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Disha Patani Bikini Photos : दिशा पाटणी ने इंस्टाग्रामवर एक हॉट फोटो शेअर केला आहे. दिशाने बिकनी मधला बोल्ड फोटो शेअर केला आहे. दिशा क्रीम कलरच्या बिकनीमध्ये दिसून आली आहे. दिशा सध्या सुट्यांचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. दिशा सोशल मिडीयावर खूप सक्रीय आहे आणि तिचे बोल्ड फोटो नेहमी शेअर करत असते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement