Disha Patani चा बिकनी मधील नो मेकअप look चर्चेत

दिशा पाटणीने तिच्या इंस्ताग्राम अकांऊटवर बीचवरचे फोटो शेयर केले आहे. बिकनी वरच्या फोटोमध्ये दिशा नेहमी सारखीच Hot दिसत आहे

Disha Patani (Photo Credits: Instagram)

दिशा पाटणीने तिच्या इंस्टाग्राम अकांऊटवर बीचवरचे फोटो शेयर केले आहे. बिकनी वरच्या फोटोमध्ये दिशा नेहमी सारखीच हॉट दिसत आहे. दिशा सध्या कुठे तरी सुट्या इन्जॉय करत आहे.  दिशाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती नो मेकअप लूकमध्ये दिसून आली.

सोर्स: इंस्टाग्राम

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement