Disha Patani ने हॉट बिकिनीमध्ये दाखवली तिची सेक्सी फिगर, अभिनेत्रीचा बोल्डनेस पाहून यूजर्सला फुटला घाम (पाहा फोटो)
दिशा पटानी चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. दिशाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून नुकताच एक हॉट फोटो शेअर केला आहे, फोटोमध्ये तिचा सिझलिंग अवतार दिसून येत आहे, पाहा फोटो
Disha Patani Sexy Pics: दिशा पटानी चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. दिशाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून नुकताच एक हॉट फोटो शेअर केला आहे, फोटोमध्ये तिचा सिझलिंग अवतार दिसून येत आहे. दिशाने हॉट ग्रे कलरची बिकिनी घातली असून ती तिची सेक्सी बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे. अभिनेत्रीने न्यूड मेकअपसह केस खुले ठेवले आहेत आणि सेक्सी पोज देत आहेत. कॅल्विन क्लीनच्या प्रमोशन अंतर्गत दिशाने हा फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीचा बोल्डनेस पाहून अनेकांना घाम फुटला आहे. यूजर्स कमेंट बॉक्समध्ये प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
पाहा फोटो:
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 09, 2022 03:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

