Dharamveer Trailer Launch: धर्मवीर चित्रपटाचा ट्रेलर लॉंच, कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह अनेक कलाकारांची उपस्थिती

कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानसह अनेक अभिनेत्यांची प्रमुख उपस्थिती आहे.

वांद्रेच्या ताज लॅन्डन्स एन्ड या आलिशान हॉटेल मध्ये धर्मवीर या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानसह अनेक अभिनेत्यांची प्रमुख उपस्थिती आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement