Coldplay Concert In Ahmedabad: कोल्डप्ले कडून भारतामध्ये चौथी कॉन्सर्ट अहमदाबाद च्या Narendra Modi Stadium वर; तिकीट विक्री 16 नोव्हेंबर पासून

कोल्डप्ले हा ब्रिटीश बॅन्ड असून 2016 नंतर पहिल्यांदाच ते भारतामध्ये शो करण्यासाठी येणार असल्याने त्याच्या कॉन्सर्ट्सना तरूणांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.

Coldplay Concert In Ahmedabad: कोल्डप्ले कडून भारतामध्ये चौथी कॉन्सर्ट अहमदाबाद च्या  Narendra Modi Stadium वर; तिकीट विक्री 16 नोव्हेंबर पासून
Coldplay (Photo Credits: X)

Coldplay कडून त्यांच्या Music Of The Spheres World Tour मधील भारतातील चौथी कॉन्सर्ट ही अहमदाबाद मध्ये घोषित केली आहे. 25 जानेवारीला Narendra Modi Stadium वर ही कॉन्सर्ट होणार असून BookMyShow वर त्याची तिकीटं उपलब्ध होणार आहेत. दरम्यान या शो च्या तिकीटांची विक्री 16 नोव्हेंबर ला दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. Coldplay Announces Retirement: चाहत्यांना धक्का! ब्रिटनचा प्रसिद्ध रॉक बँड 'कोल्डप्ले'ने केली निवृत्तीची घोषणा, 12 व्या अल्बमनंतर थांबवणार काम .

कोल्डप्ले ची कॉन्सर्ट अहमदाबाद मध्ये  

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 2639 05:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).