Indian Classical Vocalist Ustad Rashid Khan यांच्या अंत्यदर्शनाला पोहचल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Watch Video)

रशिद खान यांनी शास्त्रीय गाण्याच्या मैफलीं सोबतच अनेक बॉलिवूड सिनेमांमध्येही पार्श्वगायन केले आहे.

Rashid Khan Last Rites | Twitter

हिंदुस्तानी शास्त्रीय गायक उस्ताद रशिद खान यांचे काल वयाच्या 55 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर कोलकात्याच्या एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना कॅन्सरचेही निदान झाले आहे. रशिद खान यांच्या अकाली निधनाचे त्यांचे चाहते हळहळले आहेत. दरम्यान आज त्यांच्या अंत्यदर्शनाला आलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील भवनाविवश झालेल्या दिसल्या आहेत.

पहा ट्वीट

#WATCH | Kolkata: West Bengal CM Mamata Banerjee pays tribute to Indian classical vocalist Ustad Rashid Khan. pic.twitter.com/tJCpXfXeQq

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now