City Of Dreams Season 2 Trailer: प्रिया बापट, अतुल कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिकेतला पॉलिटिकल ड्रामा 'सिटी ऑफ ड्रामा' चा दुसरा सीझन लवकरच रसिकांच्या भेटीला (Watch Video)

सिटी ऑफ ड्र्रीम्स 2 च्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही पण ही लोकप्रिय वेबसीरीज मराठी, हिंदी सह अन्य भारतीय भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

सिटी ऑफ़ ड्रीम्स 2 । PC: YouTube

City Of Dreams Season 2 लवकरच डिस्ने हॉटस्टार वर रसिकांच्या भेटीला येणार आहे. राजकारणात बापाविरुद्ध उभ्या राहिलेल्या मुलीची कहाणी यामध्ये आहे. अभिनेत्री प्रिया बापट, अतुल कुलकर्णी यामध्ये  प्र्मुख भूमिकेत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement